Click here to submit your review.


Submit your review
* Required Field

काय लिहू आणि कुठून सुरवात करायची अहो? प्रत्येक गोष्टीत क

Jul 04, 2015 by संपदा व योगेश कुलकर्णी
City: Pune 

काय लिहू आणि कुठून सुरवात करायची अहो? प्रत्येक गोष्टीत काहीतरी लिहावे अश्याच गोष्टी आणि व्यक्ती पण.
मनोज आणि नम्रता तुम्ही उभे केलेले नंदनवन आणि त्यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न (कष्ट)याला मनापासुन नमस्कार.
सुरवात करायची यांच्या वेगळेपणाची तर ही फक्त एक मन रामवायची पिकनिक नाही तर खुप काही शिकून आणि मिळवून दिलेली पिकनिक.
मनोज आणि नाम्रतासारखे मित्र मिळाले.त्यांच्याकडून नवीन दृष्टी मिळाली. स्वतःच्या कामासाठी प्रोत्साहन मिळाले.एका भाव बहिणीची भेट घडवण्याचे कामही यांनी केले.
य दोघांप्रमाणे आम्हाला इथल्या निसर्गाने पण वेगवेळ्या प्रकारे प्रतिसाद दिला. छान उना मधे स्वागत केले आणि प्रेमळ पाऊसाचा वर्षाव पण निसर्गाने दिला.तुमच्या कडच्या जेवणाची चव ओठावर तरळत राहील अशीच.
आमच्या कडून पराशर साठी आणि विकासासाठी जे काही शक्य आहे ते आमच्याकडून नक्की करू.
तुमच्या या प्रेमाचे धन्यवाद म्हणुन मी मोलकमी करू शकत नाही.
तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!


श्री. मनोज आणि नम्रता उपक्रम खुप छान आहे. अप्रतिम व्यवस्

Jul 04, 2015 by सौ. समिधा joshi
City: Pune 

श्री. मनोज आणि नम्रता
उपक्रम खुप छान आहे. अप्रतिम व्यवस्था, साधे पण सुंदर आदरातिथ्य आणि घरगुती चवीचे उत्तम जेवण.
पर्यटन व्यवस्था कशी असावी हा आदर्श तुम्ही घालुन दिला आहे. इतके मनापासुन काम करणारी व्यक्ती सध्या पाहणे विरळच.
मनोज व नम्रता यांच्या धाडसी निर्णयाबद्दल अभिनंदन.


या पुढे मी माझ्या सर्व मित्रांना (देशातील आणि परदेशातील)

Jul 04, 2015 by लता सार्लोडकर
City: Nagpur 

या पुढे मी माझ्या सर्व मित्रांना (देशातील आणि परदेशातील)तुमच्या अग्रो टुरिझम बद्दल सांगणार! चालेल???


Manoj Sir we had a very fantastic and natural and ancient India experience. We felt a very joyful feeling that we would never forget. Each and everyth

Jul 04, 2015 by Pratik Gawwde, Aditya Mantri, Shubham Mohite
City: Jalna 

Manoj Sir we had a very fantastic and natural and ancient India experience. We felt a very joyful feeling that we would never forget. Each and everything was good and best. Breakfast, launch, dinner the real taste of India comes here. Namrata mam's art gallery was truly which was never seen before and to each painting of mam just a hat's off.
Thanks for creating this beautiful world.


Nice information share through this site. Really awesome ....

Apr 10, 2015 by Sandip Auti
City: Pune 

Nice information share through this site. Really awesome ....


hi manoj and namrata,i visited first with my wife and son in December and then again with my office colleagues in January. the place is excellent

Mar 21, 2015 by kalpesh shah
City: Mumbai 

hi manoj and namrata,

i visited first with my wife and son in December and then again with my office colleagues in January. the place is excellent, service is fantastic and you people, the best hosts. it is great way to do agrotourism. it is good to know that only pure veg food is served in the place. the activities like pottery, visit to nearby farms were great. i loved the visit to the nearby places like shivneri fort, jain temple etc. it is a must visit place for every family. it is entirely new kind of experience.


Hi Namrata & Manoj,You guys are fully living up to the name "Hachiko Tourism". Me and Sirish enjoyed the short stay here far from the hue and cry of

Feb 18, 2015 by Poonam & Sirish
City: Pune 

Hi Namrata & Manoj,
You guys are fully living up to the name "Hachiko Tourism". Me and Sirish enjoyed the short stay here far from the hue and cry of of the city crowd. The homely food by mausi, guidence by Vikas, the welcome...all were splendid. I am really in no mood to go back...Wish i could stay here for some long time. Taking with me this wish..i will surely come back for another memorable stay. Keep up the amazing work. A BIG-BIG Thank you the whole team.
I really didn't miss the "TV" here.
Miss you and love you all. And yes Chotu is just too cute and amazing.
Will surely spread the mouth of words to all our friends and family who can come and share the experince here.
TATA BYE BYE
WILL SURELY COME AGAIN


Dear Parashar Team,Loved the experience and stay here....You guys are doing great job...Enjoyed every bit of it. It was a feeling of home away from

Feb 18, 2015 by Shweta and Santosh
City: Mumbai 

Dear Parashar Team,
Loved the experience and stay here....You guys are doing great job...Enjoyed every bit of it. It was a feeling of home away from home...Mausi cooked awesome food..Vikas is an awesome guide...would love to come back and stay in such a beautiful environment..Will miss you all..Especially "Chottu"
Love you all...
Shwta and Santosh
Vihaan..too


श्री. मनोजदादा, नम्रता आणि सहकारी वर्ग,ज्ञान देण्याने दे

Feb 01, 2015 by अक्षरनंदन शाळा, पुणे.
City: Pune 

श्री. मनोजदादा, नम्रता आणि सहकारी वर्ग,
ज्ञान देण्याने देणाराचे आणि घेणाऱ्याचे दोघांचेही ज्ञान वाढते तसेच काहीसे या शिबिरात घडले असे मला वाटते. "हाडाचा शिक्षक" असे मला मनोज दादांच्या चर्चेतून वाटले. अक्षरनंदन शाळेत अनौपचारिक शिक्षणाला अनन्य साधारण महत्व आहे. आणि तेच इथे घडले याचे समाधान खुप आहे. मुलेही आणि आम्ही शिक्षक इथून शिकण्याबरोबर शेतीविषयक एक नवा दृष्टीकोनही बघायला मिळाला. प्रत्यक्ष बघणे, अनुभव घेणे, चर्चा, हिंडणे, इ तुन बरेच शिक्षण झाले. तुम्हा दोघांचे व सहकाऱ्यांचे मुलांशी वागणे मनाला फारच भावले. आपले आमच्या शाळेच्या विविध धोरणांशी जुळल्यामुळे हे शिबीर सफल झाले. तुम्ही दोघेही आपले बोलणे झाल्याप्रमाणे शाळेला भेट द्यायला नक्की या.. धन्यवाद.
अन्जुताई, लाराताई, मानिष्टाई व इ. ५ वी ची मुले.


पराशर कृषी पर्यटन बद्दल खुप ऐकुउन होतो...या ऐकीव माहितीचा

Feb 01, 2015 by Shubhada Patwardhan
City: Mumbai 

पराशर कृषी पर्यटन बद्दल खुप ऐकुउन होतो...या ऐकीव माहितीचा प्रत्यक्ष अनुभवही तितकाच आनंददायी होता. एक वेगळा उपक्रम आपण राबवत आहात ज्याची आज खुपच आवश्यकता आहे. मनोज यांचे ज्ञान आणि नम्रता यांची कल्पकता याचा सुंदर संगम इथं बघायला मिळतो. सर्वांकडून मिळालेल्या अगत्यशील आपुलकीमुळे इथं परत परत यायला आवडेल हे नक्की.
रिसबूड/जोशी/जोशी/पटवर्धन/साठे परिवार


Parashar Agritourism +91 - 9970 515 438 Kalyan-Nagar Road, Rajuri, Tal:Junnar, Dist:Pune Pune MH, 412411 INDIA 4.7 5.0 95 95 Visited Parashar in March 2019 with family. Eco friendly place in true sense. Amazing hospitality. Manoj and his team are excellent hosts. You will enjoy farm tour (especially grap
Parashar Agritourism
Kalyan-Nagar Road, Rajuri, Tal:Junnar, Dist:Pune PuneMH412411 INDIA 
 • +91 - 9970 515 438
Packages | How to enjoy | Junnar Darshan