बदल…जगण्यातला.
द्राक्ष महोत्सव-२०१२ कुठेतरी वाचनात आलं. जरा कुतूहलाने पाहिलं तर जाणवले हे काहीतरी वेगळेच आहे. म्हणून जरा खोलात जाऊन पहिले तर भेट झाली, मनोज हाडवळे, एक सत्तावीस वर्षाचा युवक ज्याने साकारलंय १०० वर्षापूर्वीचे हुबेहूब गाव, पराशर कृषी पर्यटन, जुन्नर. हे उभारण्यामागची प्रेरणा, मेहनत, जिद्द आणि धडपड हे जेव्हा त्याच्याकडून ऐकलं तेव्हा थक्क व्हायला झालं. मनोजचे शिक्षण…