पर्यटनातील महिलांचा सहभाग
महाराष्ट्रातील पर्यटन विकास वेगाने होत असताना, वेगवेगळ्या पर्यटन संकल्पना नव्याने रुजत असताना त्यातील महिलांचा सहभाग कसा आहे हे जाणुन घेणे महत्वाचे आहे. मध्यंतरी डीडी सह्याद्रीवरील “सखी सह्याद्री” या कार्यक्रमात माझी याच विषयावर मुलाखत झाली होती. फोन इन कार्यक्रम होता त्यामुळे महाराष्ट्रभरातून विविध विषयांवर प्रश्न विचारले गेले. त्याचा गोषवारा याठिकाणी देत आहे. स्त्री आणि व्यवस्थापन हे…