Post your reviews here..
Vikram Watve
Manoj, It has been wonderful experience. This has given us lots of energy and freshness which we normally miss in city. i wish you all the best for your future projects and will visit your place again & recommend to my friends also. Thanks
Sarjerao Chaudhari
प्रिय मनोज, अतिशय वेगळे, वैशिष्ट्यपूर्ण, वेगळ्या विचारसरणीने उभं केलेलं कृषी पर्यटन आपल्या स्वभावाइतकंच सोज्वळ आणि सात्विक आहे. दूरदर्शनवरील प्रेक्षकांसाठी आपलं हे केंद्र निश्चितच वेगळा विचार आणि वेगळी दिशा देईल असे आपल्याकडे केलेल्या चित्रिकरनतून वाटते. आपण आणि आपल्या परिसरातील मित्र मंडळी करत असलेले जुन्नर पर्यटना चे काम आपल्यामुळे निश्चितच यशस्वी होईल. आपल्या भावी उपक्रमांना हार्दिक शुभेच्छा. सर्जेराव चौधरी कार्यक्रम अधिकारी दूरदर्शन केंद्र वरळी, मुंबई-३०.
Anvi Deshpande
Very nice garden. perfect for kids. Food is great. Thank you Amol dada for playing Ludo with us, milking cow & riding bullock carts. Thank you for your warm hospitality. Anvi Deshpande UK Age- 9 yrs.
Anil Salvi
आम्हा सगळ्यांचा अनुभव खुप चांगला होता. विशेष म्हणजे ज्याप्रकारे इथली मंडळी येणाऱ्या पाहुण्यांचे एवढ्या आपुलकीने स्वागत करून आदरतिथ्य करतात ही खरच वाखाणण्याजोगी गोष्ट आहे. म्हणजे ज्याप्रमाणे इतर कोणत्याही ठिकाणी असा पाहुणचार कोणी करतही नाही आणि इथलं व्यवस्थापन, मांडणी इतकं अप्रतिम आहे की काहीच टिपणी किव्हा मत द्यावे असे वाटत नाही. य पुढेही तुम्ही अशाचप्रकारे सगळ्यांना आनंद, प्रसन्नता द्यावी हिच आमची सदिच्छा.
Sujay Shivram
Excellent place & very friendly & homely People. I will definitely recommend more people here. we will be come again. All the best. come Sujay Shivram Pune