Post your reviews here..
Sunil D.Joshi
I stayed in the property on 2nd October for 2 nights and was wholly satisfied with the services offered,various activities undertaken and also liked the personal touch of Manoj and Namrata.His passion could be felt.It was overall an excellent experience.I will strongly recommend all to visit this place at least once.
Sandip Auti
Nice information share through this site. Really awesome ….
सौ. समिधा जोशी
श्री. मनोज आणि नम्रता उपक्रम खुप छान आहे. अप्रतिम व्यवस्था, साधे पण सुंदर आदरातिथ्य आणि घरगुती चवीचे उत्तम जेवण. पर्यटन व्यवस्था कशी असावी हा आदर्श तुम्ही घालुन दिला आहे. इतके मनापासुन काम करणारी व्यक्ती सध्या पाहणे विरळच. मनोज व नम्रता यांच्या धाडसी निर्णयाबद्दल अभिनंदन.
संपदा व योगेश कुलकर्णी
काय लिहू आणि कुठून सुरवात करायची अहो? प्रत्येक गोष्टीत काहीतरी लिहावे अश्याच गोष्टी आणि व्यक्ती पण. मनोज आणि नम्रता तुम्ही उभे केलेले नंदनवन आणि त्यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न (कष्ट)याला मनापासुन नमस्कार. सुरवात करायची यांच्या वेगळेपणाची तर ही फक्त एक मन रामवायची पिकनिक नाही तर खुप काही शिकून आणि मिळवून दिलेली पिकनिक. मनोज आणि नाम्रतासारखे मित्र मिळाले.त्यांच्याकडून नवीन दृष्टी मिळाली. स्वतःच्या कामासाठी प्रोत्साहन मिळाले.एका भाव बहिणीची भेट घडवण्याचे कामही यांनी केले. य दोघांप्रमाणे आम्हाला इथल्या निसर्गाने पण वेगवेळ्या प्रकारे प्रतिसाद दिला. छान उना मधे स्वागत केले आणि प्रेमळ पाऊसाचा वर्षाव पण निसर्गाने दिला.तुमच्या कडच्या जेवणाची चव ओठावर तरळत राहील अशीच. आमच्या कडून पराशर साठी आणि विकासासाठी जे काही शक्य आहे ते आमच्याकडून नक्की करू. तुमच्या या प्रेमाचे धन्यवाद म्हणुन मी मोलकमी करू शकत नाही. तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
लता सार्लोडकर
या पुढे मी माझ्या सर्व मित्रांना (देशातील आणि परदेशातील)तुमच्या अग्रो टुरिझम बद्दल सांगणार! चालेल???